शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांचं लक्ष राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार समर्थक असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाची आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे. ज्याप्रमाणे शिवसेनेचा निकाल लागला तसाच राष्ट्रवादीचाही लागेल का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यावर अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.