यावर्षीचा पहिला आंबा नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात दाखल झाला आहे. रत्नागिरीतून आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. पहिल्या आंब्याच्या पेटींची पूजा करण्यात आली आहे. या आंब्याच्या पेटीचा दर नेमका किती आहे हे व्हिडीओत पाहा.