Ayodhya Ram Mandir: अयोध्येत २२ तारखेला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाला हजर राहण्याची प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे. प्रत्येकजण या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पुणे येथून निघालेले दोन तरुण सायकलने अयोध्येच्या दिशेने रवाना झाले असून धुळ्यामार्गे हे तरुण गुरुवारी (१८ जानेवारी) अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत.
Every Indian wants to attend the inauguration of the Ram Temple in Ayodhya on 22nd. Everyone is trying to reach this place. However, two youths who left from Pune have left for Ayodhya by bicycle and these youths have left for Ayodhya on Thursday (January 18) via Dhule.