Budget 2024: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संसदेत धु़डगूस घालणारे खासदार असं उद्देशून विरोधकांना टोला लगावला. तसंच विरोधकांनी मागच्या दहा वर्षांमधून धडा घ्यावा आणि आता तरी गोंधळ घालू नये, अस आवाहनही मोदींनी केलं आहे.
The budget session is starting from today. In this background, Prime Minister Narendra Modi interacted with the media. At this time, PM Modi challenged the opposition by calling them MPs who are making noise in the Parliament. PM Modi has also appealed to the opposition to learn from the past ten years and not create confusion now.