विकासनिधीचं वाटप करताना सत्ताधाऱ्यांना झुकतं माप दिलं जात असल्याचं सत्य उघडकीस आलं आहे. द इंडियन एक्सप्रेसने केलेल्या तपासातून विकासनिधीबाबतचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या संदर्भात महानगरपालिका आणि सत्ताधारी पक्षाची भूमिका नेमकी काय आहे? हे व्हिडीओत जाणून घ्या.