देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. यावेळी त्यांनी ‘अमृतकाळ स्ट्रटेजी’वर भाष्य केलं आहे. विकासाला चालना देणारं आर्थिक धोरण सरकार स्वीकारेल, असं त्या यावेळी म्हणाल्या.