Nirmala Sitharaman Budget Speech: देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. यावेळी त्यांनी, “आमच्या सरकारचा ४ जातींवर भर असणार आहे असं सांगितलं. त्या चार जाती म्हणजे गरीब, महिला, तरुण व अन्नदाता या असून त्यांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास ही आमच्यासाठी प्राधान्याची बाब आहे. देशाचा विकास त्यांच्या विकासात दडलेला आहे. त्यांच्या विकासातून देशाचा विकास साध्य होणार आहे” असंही सांगितलं.
Lok Sabha Elections will be held across the country in the next three months and this will be the last budget of the Modi government before that. Finance Minister Nirmala Sitharaman presented this budget in the Lok Sabha. On this occasion, “Our government is going to focus on 4 castes. Those four castes are the poor, women, youth and food givers and their needs, ambitions and development are a matter of priority for us.