केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशाने अर्थमंत्र्यांनी आगामी धोरण जाहीर केलं. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.