Budget 2024 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर करणार आहेत. यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं आहे. त्या अनुषंगाने मोदी सरकारसाठी हा महत्त्वाचा अर्थसंकल्प असेल. त्यामुळे अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय दिलासा मिळेल? जाहीर केलेल्या योजनांसाठी अर्थसंकल्पात नव्याने कोणती तरतूद केली जाते? याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.
Finance Minister Nirmala Sitharaman will present the Interim Budget 2024 today. This year is the year of elections. Accordingly, this will be an important budget for the Modi government. Therefore, there is a possibility of making big announcements from the budget 2024. What relief will the common man get from this budget in the run-up to the elections? What new provision is made in the budget for the announced schemes? Everyone is paying attention to this.