राज्यात आणि देशात सध्या विरोधकांच्या मागे ईडी कारवाईचा ससेमिरा लागला आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी हे राजकारण भविष्यात भाजपाला महागात पडणार असं विधान केलं आहे. नाशिकमध्ये ते बोलत होते.