राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी काल (2 फेब्रुवारी) लोकसभेत राम मंदिराच्या मुद्दयावरून केंद्र सरकारवर काव्यात्मक टीका केली. अमोल कोल्हेंच्या या कवितेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.