अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. राज्यसभेत काल (५ फेब्रुवारी) प्रश्न, उत्तरांचा तास सुरु असताना खासदार कार्तिकेय शर्मा यांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंना कामगारांसंदर्भातील प्रश्न विचारला. त्यावेळी उत्तर देताना नारायण राणेंचा नेमका काय गोंधळ झाला पाहा.