पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वास्तुला आज मनसे राज ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी वास्तुमध्ये असलेल्या इतिहासकालीन फर्मानाविषयी राज ठाकरे माहिती जाणून घेत होते. त्यावेळी अचानक राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख नेमका करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.