Sanjay Raut On Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी दाढीवरून टीका केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना उत्तर दिलं होतं. दाढीने जर काही काडी फिरवली तर तुमची उरली-सुरली लंकासुद्धा जळून खाक होईल, असं शिंदे म्हणाले होते. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाढी रामाला नव्हे तर रावणाला होती, असं म्हणत शिंदेंवर पलटवार केला आहे.
Chief Minister Eknath Shinde replied to Uddhav Thackeray after criticizing him for his beard. Eknath Shinde had said that if the beard moves a stick, even the rest of your Lanka will be burnt. On this, Thackeray MP Sanjay Raut has hit back at Shinde saying that the beard belonged not to Rama but to Ravana.