राजकीय पक्ष निवडणूक रोख्यांद्वारे करत असणारे निधीसंकलन घटनाबाह्य असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. निवडणूक रोख्यांच्या या योजनेमुळे भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या घटनात्मक अधिकारांचे तसेच, माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. पण निवडणूक रोखे म्हणजे नेमकं काय? ही योजना रद्द झाल्यामुळे आगामी काळात काय परिणाम होतील? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडीओतून…