आपल्या अनोख्या अंदाजाने प्रसिध्द असलेला नागपूरचा डॉली चायावाला याची सध्या चांगलीच चर्चा आहे. कारण चक्क प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी त्याची भेट घेतली. इतकंच नव्हे तर डॅालीने बनवलेल्या चहाचा आस्वादही त्यांनी घेतला. बिल गेट्स यांच्या भेटीचा अनुभव डॅालीने सांगितला आहे.