दौंड तालुक्यातील पाटस येथील ग्रामपंचायत कसबे पाटस या ठिकाणी सन्मान महिला कर्तुत्वाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांची प्रमुख होती. यादरम्यान त्यांनी शासनाने घेतलेल्या वडिलांच्या आधी आईचे नाव लावणे बंधनकारक असेल यावर त्यांनी त्याचं मत व्यक्त केलं. अजित पवार यांनी या शासन निर्णयाचा अवलंब केला असून मंत्रालयात ६व्या मजल्यावर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ ही पाटी लावली आहे. अजित पवार हे शब्दाचे पक्के संपूर्ण महाराष्ट्र जाणतो असे देखील त्यांनी सांगितले..