काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईमध्ये आहे. मुंबईमधील शेठ गोकुळदास तेजपाल ऑडिटोरियम या ठिकाणी राहुल गांधींची सभा पार
पडत आहे.