यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा दिली आहे. दक्षिण भारताच्या मदतीशिवाय भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४०० जागा जिंकणं अशक्य आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन दक्षिण’ सुरू केलं आहे. आता हे मिशन दक्षिण म्हणजे नेमकं काय? त्याचा व्हिडीओच्या माध्यमातून थोडक्यात आढावा घेऊयात.