Manoj Jarange on Fadnavis: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत असताना त्यांनी राजकारणातील प्रवेशावर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर प्रतिक्रिया दिली. “- राजकारण आपला मार्गच नाही, मी मरेपर्यंत माझ्या समाजाशी गद्दारी करू शकत नाही. गृहमंत्री समाजाला वेठीस धरत असून मराठ्यांचे आमदार जवळ बाळगून सरकार काम करत आहेत. दुसऱ्याच्या मतांची यांना भीती वाटते मग मराठ्यांच्या एकमताची का वाटायला नको, त्यांना एकजुटीची भीती वाटलीच पाहिजे” असं जरांगे म्हणाले आहेत.
Maratha protester Manoj Jarange Patil’s agitation is still going on. While speaking in Sambhajinagar, Chhatrapati reacted to his entry into politics and Home Minister Devendra Fadnavis. “- Politics is not our way, I can’t betray my community till I die. The Home Minister is harassing the community and the government is working by keeping the Maratha MLAs close. They are afraid of other people’s opinions, so why should they not feel the unity of the Marathas, they should be afraid of unity,” said Jarange. have said