२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शिंदे सरकारने सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव असणे अनिवार्य केले आहे. सरकारने केलेल्या नियमानुसार तुमचे नाव त्यानंतर आधी आईचे मग वडिलांचे आणि त्यानंतर आडनाव असणे गरजेचे आहे. राज्य सरकारचा हा निर्णय १ मे पासून लागू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या इतिहासातील २६०० वर्षांपूर्वी प्रचलित असलेल्या प्राचीन परंपरेविषयी जाणून घेऊयात..