Bacchu Kadu On Navneet Rana: भाजपाने नवनीत राणांना अमरावतीतून लोकसभा निवडणुकीचं तिकिट दिलं आहे. भाजपाची सातवी यादी बुधवारी जाहीर झाली त्यात नवनीत राणा यांचं नाव आहे. तसंच त्यांचा पक्ष प्रवेशही झाला आहे. बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांना विरोध दर्शवला होता. आता बच्चू कडू यांनी नवनीत राणांना कसं पाडता येईल असं म्हणत थेट अमरावतीकरांना आवाहन केलं आहे.
BJP has given ticket to Navneet Rana for Lok Sabha election from Amravati. Navneet Rana’s name is in the seventh list of BJP announced on Wednesday. She has also joined the party. Bacchu Kadu and Anandrao Adsul opposed Navneet Rana. Now Bacchu Kadu has directly appealed to Amravatikar saying how can Navneet Rana be overthrown.