लोकसभा निवडणूकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या महिलांची भूमिका, त्यांचे प्रश्न, जाणून घेण्याचा प्रयत्न लोकसत्ता ऑनलाइनने केला आहे. स्त्री शिक्षण, स्त्री आरोग्य, स्त्री सुरक्षा, स्त्री स्वातंत्र्य आणि सध्याची परिस्थिती; या मुद्द्यांना घेऊन निवडून आलेला नेता कसा असावा? याविषयी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणी काय म्हणाल्या? जाणून घेऊयात…