Satara Bagad Yatra: साताऱ्यातील प्रसिद्ध असलेल्या बगाड यात्रेला सुरुवात! काय आहे परंपरा आणि इतिहास?
‘काशीनाथाचं चांगभलं’ म्हणत सातार्यातील बावधनमधील बगाड यात्रेला सुरुवात झाली आहे. दरम्यान ही यात्रा नेमकी कशी साजरी केली जाते? बगाड म्हणजे नेमकं काय? बगाडी कसा ठरवला जातो? आणि काय आहे साडेतीनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा याबद्दल बावधन गावच्या समितीचे सदस्य, माजी सरपंच आणि गेल्यावर्षीचे बगाडी याच्यांकडूनच सविस्तर जाणून घेऊयात..