लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. त्यातही काही मतदारसंघ असे आहेत जे निवडणुकीच्या आधीपासूनच ट्रेडिंगमध्ये आहेत. जिथे उमेदवारांध्ये मोठी चुरस रंगल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या काळात आपण अशाच काही ट्रेंडिग मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. या व्हिडीओमध्ये आपण अहमदनगर मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत..