‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असं वक्तव्य करणाऱ्या आणि वडील गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे राज्याच्या राजकारणात अधिक रस असणाऱ्या पंकजा मुंडे या लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नव्हत्या. पण पक्षाने केंद्रीय राजकारणाची त्यांना संधी दिल्यानंतर पंकजा यांचा आता नाईलाज झाला आहे. याचाच थोडक्यात आढावा या व्हिडीओतून घेण्यात आला आहे.