‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीतील चित्र, निवडणूक रोखे, राष्ट्रांबरोबर होणारे मुक्त व्यापार करार यांसारख्या अनेक मुद्दयांवर आपली दिलखुलास मतं मांडली.