सांगलीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हावे, अन्यथा सांगलीची जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संजय राऊत बोलत होते.