प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील चांगदेव दानवे यांना विविध प्रकारच्या चप्पल वापरण्याचा छंद आहे. ते वापरत असलेल्या या चपलेला नागीण चप्पल असं म्हणतात. या नागीण चपलेची नेमकी वैशिष्ट्य काय? याबद्दल चांगदेव दानवे यांनीच माहिती दिली आहे.