मी अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. या विधानावरून शरद पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन पक्ष फोडले, काय कर्तृत्व, काय काम केलं असा खोचक टोला त्यांनी लगावला. बारामतीत शरद पवार बोलत होते.