Sangli Lok Sabha: सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम असून महाविकास आघाडीमध्ये ही जागा नेमकी कुणाला जाणार? याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून खुद्द उद्धव ठाकरेंनी सांगलीतून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली असताना दुसरीकडे काँग्रेसमध्ये विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा झाला आहे. मंगळवारी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून त्यात अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत ठाम भूमिका मांडली आहे.
Sangli Lok Sabha Constituency’s rift still remains and who exactly will this seat go to in Mahavikas Aghadi? There has been great interest in this. On the one hand, Uddhav Thackeray himself from the Thackeray group announced the name of the candidate from Sangli, on the other hand, this issue has become a prestige issue for Vishwajit Kadam and Vishal Patil in the Congress. A joint press conference of the Mahavikas Aghadi will be held on Tuesday, in which the final seat allocation is likely to be announced.