राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिलला रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूरमध्ये मतदान होणार आहे. या भागातील राजकीय वातावरण कसं आहे? कोणाचं पारडं जड? मतांचं गणित कसं जुळणार? या संदर्भात लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी केलेलं हे विश्लेषण पाहा.