मुंबईत शेवटच्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यानुसार मुंबईतील उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात २६ एप्रिलपासून होणार आहे. मात्र मुंबईतील ६ पैकी चार मतदारसंघांतील चित्र अद्याप स्पष्ट नाही. यामागची नेमकी कारणं काय? याबाबतचा थोडक्यात आढावा व्हिडीओच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.