शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव, जुन्नर, खेळ-आळंदी, हडपसर, शिरूर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश येतो. या मतदारसंघात मागीलवेळीही डॉ.कोल्हे आणि आढळराव-पाटील यांच्यात लढत झाली होती. यावेळीही तशीच लढत होणार असून याचा प्रचार सुरू झाला आहे. या प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली.