वंचित बहुजन आघाडी आघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला आहे. पक्षाचे प्रमुक प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत जाहीनामा प्रसिद्ध केला आहे. “भारतीय संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा”, जाहीरनामान्यावरील हा आशय लक्ष वेधून घेत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील जाहीरनामाही यावेळी प्रसिद्ध करण्यात
आला.