Lok Sabha Election 2024: खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भोर तालुक्याच्या दाैऱ्यादरम्यान मतदारांशी संवाद साधला. यावेळी पानवळ या गावातील भागूबाई विठ्ठल कोंढाळकर या आजीबाईंनी ‘भारत वाचवा’ असं आवाहन करत लोकशाहीच्या रक्षणाचं महत्व सांगितलं. ‘आपण मराठी आहोत, कष्ट करु पण भारत वाचवू’ असं सांगत त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही खडे बोल सुनावले.
MP Supriya Sule interacted with the voters during the Bhor taluka circuit today. On this occasion, Bhagubai Vitthal Kondhalkar, a grandmother of the village of Panwal appealed to ‘Save India’ and said the importance of protecting democracy. “We are Marathi, we will work hard but we will save India,” she said harshly to the defecting leaders.