साताऱ्यात महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे असा दुरंगी सामना साताऱ्यात रंगणार आहे. दरम्यान यावर स्वत: उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.