आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या मतदारांशी संवाद साधत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेठीगाठी घेत आहेत. बारामतीच्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. असं असताना बारामतीतील लढाई पवार विरुद्ध पवार की सुळे विरुद्ध पवार? अशी होणार असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.