छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाने रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी अखेर शनिवारी (२० एप्रिल) जाहीर केली. दरम्यान, उमेदवारी मिळाल्यानंतर भुमरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.