उद्धव ठाकरेंनी अमित शाहांच्या शब्दानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यला मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, असा नवा दावा केला आहे. त्यावरून उबाठा गट आणि भाजपा पुन्हा आमने-सामने आले आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.