पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्व विदर्भात १९ एप्रिलला झाले. तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भात २६ एप्रिलला मतदान होत आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर दुसरा टप्पा नेमक्या कोणत्या कारणांमुळे रंजक ठरत आहे? सध्याची राजकीय परिस्थिती काय सांगते?…या संदर्भात ‘लोकसत्ता’ नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी केलेलं हे विश्लेषण…