Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी वर्ध्यामधील महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये बोलताना फडणवीस यांनी राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी “महाविकास आघाडीचे इंजिन हे ठप्प झालंय” अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
A campaign meeting was organized by Deputy Chief Minister Devendra Fadnavis for the campaigning of the Grand Alliance candidate Ramdas Tadas in Wardhdevendra fadnavis livea for the Lok Sabha elections. Speaking in this meeting, Fadnavis targeted Rahul Gandhi, Sharad Pawar along with Uddhav Thackeray. At this time, Fadnavis also criticized that “the engine of Mahavikas Aghadi has stopped”.