अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांची अमरावतीमध्ये सभा पार पडत आहे. या सभेसाठी महाराष्ट्रातील प्रमुख कॉँग्रेस नेत्यांची उपस्थिती असून राहुल गांधी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे…