सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोलापूरमधील एक्झिबिशन मैदान येथे पार पडत आहे. या सभेसाठी महाराष्ट्रातील प्रमुख कॉँग्रेस नेत्यांची उपस्थिती असून राहुल गांधी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे…