लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जागावाटप करतांना भाजपाने महायुतीमध्ये वर्चस्व गाजवलं आहे. फक्त जागावाटप नाही तर २०१९ पासून भाजपा राज्यातील राजकारणाचा एक केंद्रबिंदू राहिला आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. भाजपाचे राजकारण आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव याबाबत मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक दीपक पवार यांनी केलेलं हे विश्लेषण पाहा…