आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास आपण पुस्तकात वाचला असेल. संयुक्त महाराष्ट्रासाठी झटलेल्या अनेक क्रांतिकारक, समाजसुधारकांचे किस्से आपण ऐकले असतील. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचाही असाच एक किस्सा आहे. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी घेतलेली भूमिका प्रत्येकाला अभिमान वाटेल अशीच आहे. चला तर, हा किस्सा नेमका काय आहे हे जाणून घेऊयात.