केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. मात्र शेतकऱ्यांना ४० टक्के शुल्क लावून कांदा निर्यात करता येणार आहे. तसंच शेतकऱ्यांना सर्वच देशांमध्ये कांदा निर्यात करत येणार असून ३१ मार्च २०२५ पर्यंत देशी चण्याच्या आयातीवरील शुल्कात सूट देण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत नाशिकमधील शेतकऱ्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते पाहा.