मी पाणबुडीचा व्यवसाय करत नाही. पाणबुडीचा आणि माझ्या व्यवसायाचा संबंध नाही. मी पाणबुडी बनवतो का? असा प्रश्न उपस्थित करत अमोल कोल्हे हे पाणबुडीचे पुरावे देऊ दिशाभूल करत आहेत. ते सर्वांच लक्ष विचलित करत आहेत. अस अमोल कोल्हे यांची सादर केलेल्या पुराव्यानंतर शिवाजी आढळराव पाटील म्हणाले आहेत. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.