देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या नणंद-भावजयमध्ये सरळ लढत होत असली, तरी खरी लढाई माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये आहे. या लढतीत कोण वरचढ ठरणार? याबाबत लोकसत्ताचे खास प्रतिनिधी सुजित तांबडे यांनी केलेलं हे विश्लेषण पाहा…