शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सभा घेत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे गेल्या अनेक दिवसांपासून आढळराव पाटील यांच्यावर आरोप करत आहेत, अशावेळी अजित पवार या आरोपांना या सभेच्या माध्यमातून उत्तर देतात का? हे पाहणं महत्वाचं असेल…